दिल चाहता है फोर्ट किधर है?

गोव्यातल्या शापोरा किल्ल्याचं ‘दिल चाहता है फोर्ट’ असं अनौपचारिक नामांतर होऊन जवळपास दोन दशकं उलटली आहेत. पोर्तुगीज काळात बांधलेला हा समुद्रतटावरचा किल्ला आज त्...