रीफिगरिंग गोवा – गोव्याची मार्क्सवादी मांडणी

मानव्यशास्त्रांतून गोव्याविषयी जे काही लिहिले आहे त्यात गोव्याच्या इतिहासाची तसेच समाजजीवनातील क्लिष्टता व विरोधाभास ह्या दोन गोष्टी ठळक आढळून येतात. आणि हि मां...