संघर्ष हमारा नारा है

२०१७ साली मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एमफिल करण्यासाठी दाखल झालो. २०१६ पासून बऱ्याच उलथापालथी तिथे घडून गेल्या होत्या. त्यानंतर जेएनयूच्या वातावरणात उत्तरोत्त...