जर्मनी

खरं सांगायचं तर मला प्रवास करणं खूपच किचकटीचं काम वाटतं. पण ह्या न त्या कारणाने गेल्या काही वर्षात भारतात आणि भारताबाहेर मी बऱ्यापैकी फिरलो आहे. आता घरात बसायची...