कोकणीच्या प्राचीनत्वाचा अट्टाहास टाळा

मुंबई मिरर ह्या वर्तमानपत्रात २१ सप्टेंबर २०२५ रोजी विवेक मिनेझिस ह्यांचा ‘कोकणी सिटी’ नावाचा एक लेख प्रकाशित झाला. लेखाचा थोडक्यात मुद्दा असा आहे क...