पॅलेस्टाईन

तिथे निरागसतेचा खून चाललाय इथे त्या रक्तसंहाराचं समर्थन चालू आहे निष्पाप जीवांच्या मरणावर टाळ्या पिटणारी येडझवी मानसिकता कुठल्या जिहादापेक्षा कमी नाही आपलं आयुष...